अर्थ : सुमारे ३-१५ मी उंचीचे सदापर्णी ओआणि सुगंधी वृक्ष.
उदाहरणे :
कायफळाची साल औषधी असते.
अर्थ : एक झाडाचे फळ.
उदाहरणे :
कायफळ औषधी असते.
कायफळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaayphal samanarthi shabd in Marathi.